Saturday, 2 September 2017

अहमदपूर तालुक्याविषयी 


अहमदपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.


अहमदपूर
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 18.7°N 76.93°E
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची

• ५१४ मी
जिल्हालातूर
तालुकेअहमदपूर
लोकसंख्या३५,७८६ (२००१)
गुणक18.7°N 76.93°Eनांदेड-लातूर मार्गावरील हा तालुका १२ वी च्या अहमदपूर पॅटर्न बद्दल प्रसिद्ध आहे. अहमदपूरचे जुने नाव राजूर असे होते.

























=========================================================================

Google Map of Ahmadpur Taluka

View Larger Map
Source: Census of India 2001
© villagemap.in






No comments:

Post a Comment